आस्ताद सुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याच्या तयारीत…

astad kale

आस्ताद सुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याच्या तयारीत…

आस्ताद, जो कधी कुणाला कळालाच नाही, एक टीम मधे राहून दुसर्या टीम ला सपोर्ट करायचा, जराश्या गोष्टीचा मोठा बाउ करायचा, आवाज चढवायचा, कुणालाही कसेही बोलायचे पण आज आस्ताद अश्या एक कोंडीत सापडलाय की त्याला काय करू समजत नाहीए, पण असे काय झालाय ज्याने आस्ताद असा हलुन गेलाय, का त्याच्या सोबत असे घडताय,

आज आस्ताद ला त्याच्या प्रेयसी चा फोन आला आणि तिने जे काही त्याला सांगितले ते ऐकून आस्ताद च्या पायाखालची जमिनच सरकली आहे, डोळ्यातून अश्रूंच्या धरा काही तमाबयाचे नाव नाही घेत आहे, कुठे जाउ, कुणाला सांगू आणि काय करू काहीच कळत नाहीए.

आज आस्ताद ला त्याच्या प्रेयसी चा फोन आल आणि तिने आस्ताद ला सांगितले की तिच्या साठी मुलगा बघताय, आता पर्यंत दोन मुलांचे स्थळ येऊन गेलाय आणि कदाचित एकसोबत लग्न जमल्यातच जमा आहे, कारण फक़त एवढेच की आस्ताद ने जग जाहीर केले त्याच्या प्रेयसी चे नाव. आणि आस्ताद कडे फक़त २४ तास आहेत हा निर्णय घेण्यासाठी, काय होईल आस्तादचे, काय निर्णय असेल त्याचा, खरच तो हा शो सोडून त्याचे प्रेम वाचवायला जाईल का? त्याच्यासाठी हा शो जास्त म्हात्वाचा आहे की हा शो हे आपल्याला लवकरच कळेल, अपडेट्स साठी आमच्या साइट ला भेट देत राहा, आम्ही लवकरच पुढचे अपडेट्स घेऊन तुम्हाला सांगू.