बिग बॉस मराठी – दिवस ३१ – हर्षदा चा जबर वार – मी तुला जेंटलमेन समजत होती, पण त्या शब्दाला नुसता तडा नाही गेलाय, तो शब्चद तुझ्यासाठी पुसला गेलाय

harshada khanvilkar, rajesh shringarpure, resham tipnis

बिग बॉस मराठी: दिवस ३१ – आज बिग बॉस च्या घरात असे काही घडले की घरातील सदस्यानी कधी विचार पण केला नसेल, आज घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली, हर्षदा खानविलकर, बहुचर्चित व्यक्तिमत्व, गेल्या सहा वर्षा पासून आपण याना एका डेली सोप मधे पाहत आलोय, तिच्या या प्रवासात तिचे सह कलाकार म्हणून घरातील दोन सदस्य होतेच, ते म्हणजे जुई गडकरी आणि आस्ताद काळे. पुढचे पाउल हे त्या डेली सोप चे नाव.

आज हर्षदा आली आणि घरचे रूपाच पालटून गेले, तिने येताच घरात आपला हक्का दाखवायला लागली, पुष्कर ला तिने पूर्ण घराची माहिती मागितली, घर दाखवायला सांगितले. घरातील सर्व सदस्य जरा हैराण होतेच या नवीन एंट्री मुळे पण कुणी नसे जौनौ दिले नाही.

संध्याकाळी बिग बॉस ने हर्षदा खनविलकर याना एक टास्क साठी सीक्रेट रूम मधे बोलावले, टास्क होता “बिँब प्रतिबिंब” या तस्क् मधे हर्षदा या घरच्या प्रत्येक सदस्यांचा आरसा बनणार आहे आणि आरसा कधीच खोटे बोलत नाही या अणुषांघाने हर्षदा एक एक सदस्याना त्याचा आरसा बनून तिला स्वटला त्यांच्याबद्दल काय वाटते हे सांगायचे होते.

राजेश बद्दल बोलताना हर्षदा : “राजेश माणूस म्हणून बिग फुली… तुझ बाकी काय चाललाय त्याच्या बद्दल मला काही म्हणायचे नाही, पण ज्या पद्धतीने तू ते जगासमोर मांडतोय ते इतके घृणास्पद आहे, नॅशनल टीवी वर तू बायकोला हुमीलेट केलाय, मी तुला जेंटलमेन समजत होती, पण त्या शब्दाला नुसता तडा नाही गेलाय, तोशबदच तुझ्यासाठी पुसला गेलाय आणि हा शब्द परत तुझ्यासाठी कधीच नाही येणार”

राजेश स्तब्ध होऊन हे सारे ऐकत होता पण जेव्हा हर्षदाचे बोलून झाले तेव्हा राजेश हर्षदाच्या बोलण्याशी सहमत नव्हता, राजेश म्हणाला की माझ्या पत्नी बद्दल माझ्या मनात जे स्टॅन आहे ते कुणी नाही घेऊ शकणार आणि या घरात त्याला रेषाम बद्दल वाटणारे प्रेम हे घरात आल्यावर झालाय….

त्यानंतर रेशम ची पण हर्षदाने चांगलीच शाळा घेतली, पण त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल…..