बिग बॉस मराठी: राजेश, आस्ताद आणि मेघा बिग बॉस मराठी सीज़न १ चे टॉप ३ सदस्य

astad megha rajesh big boss marathi

बिग बॉस मराठी: चौथ्या हफ्त्यात घराबाहेर पहिली आनंदी व्यक्ती म्हणजे आपले सर्वांचे लाडके अनिल काका होते, नुकत्याचा एका मूलखतीत काकानी सांगितले की दिवसेदिवस घरमधील टास्क अवघड होत चालले आहेत आणि ते टास्क माझे वय पाहता मला ते जमतील असे वाटत नव्हते त्याचप्रमाणे घरातील सदस्यांची बाहेरची लोकप्रियता पाहता अनिल थत्ते खूपच मागे आहेत असे त्याना वाटत होते आणि त्यांचा बिग बॉस हाउस मधील प्रवास हा शेवट पर्यंत होईल याची जरा शंकाच वाटत होती म्हणून त्याना घराबाहेर होण्याच्या प्रक्रीये दरम्यान घराबाहेर जावे लागले याचे जराही दुख झलेले नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

घरात शेवट पर्यंत कोण राहील असे अनिल काकाणा विचारले असता टेमहनाले की राजेश, आस्ताद आणि मेघा हे घरातील खूपच स्टॉंग व्यक्ती आहेत आणि टॉप ३ मधे या तिघणा अस्याला काही हरकत नाहीए असे त्यांचे म्हणणे आहे.