बिग बॉस मराठी: सई ला ढकलून पडणार सदस्य कॅमरा मधे कैद – बघा कसा सईला मुद्दाम धक्का देऊन पाडले

sai rajesh big boss marathi

बिग बॉस मराठी: काल १५ मे, २०१८, बिग बॉस च्या घरात आज पर्यंत न पहिला गेलेला शो पहिला गेला, आजवर आपण असे सीन फक़त चाळीत, सार्वजनिक नळावर पाणी भरताना, टॅंकर वर पाणी भरताना किवा कुठल्यानी सार्वजनिक ठिकाणी जिकडे कुणी कुणाचा विचार करत नाही आणि स्वताला पाहिजे तसे वागतात, कुणाला लागेल, कुणाचा हात किवा पाय मोडेल याचा जरा सुद्धा विचार न करणारी लोक राहतात.

थेंबे थेंबे तळे साचे या बिग बॉस च्या टास्क मधे काल बिग बॉस च्या सदस्यानी जी घराची त्याच बरोबर स्वताचि अब्रू पणाला लावलीये ते तर आपण सोशियल मीडीया च्या मध्यमा तून पाहताच आहोत.

खाली दिलेल्या वीडियो वरुन तुम्हाला नक्कीच कळेल की सई ला कुणी धक्का दिला आणि तिच्या कमरेला जबर दुखापत कशी झाली, जरा समोरच्याचा विचार केला असता तर हे सर्व थांबवता आले असते.

courtesy : colors marathi

जेव्हा सई टास्क दरम्यान पाण्याचा नळ पकडून उभी होती तेव्हा राजेश ने आपली सर्व शक्ति एकटरॅ आणून “कोण येतय माझ्या मधे” अश्या गर्जना करत सई ला ढकलून देऊन तीकडून पळ काढला, पण आपल्याला कुणीतरी बघेल म्हणून दोन पाउले लांब उभे राहून थांबला. हे सर्व करताना त्याच्या पटकन असे लक्षातच नाही आले की सर्वीकडे कॅमेरे त्याला पहताय, घरच्या कोणत्याच सदस्यांच्या हे लक्षात नाही आले पण आमच्या टीम हा वीडियो हजार वेळा मागे पुढे करून हे सर्व शोधून काढले.

राजेश सीक्रेट रूम मधे होतच हेच बरे होते असे कॉमेंट्स सोशियल मीडीया वर व्हायरल होताय.