ब्रेकिंग न्यूज़ : जुई गडकरीचा होऊ शकतो बिग बॉस च्या घरात खून

jui gadkari murder bigg boss marathi

ब्रेकिंग न्यूज़ : जुई गडकरीचा होऊ शकतो बिग बॉस च्या घरात खून

बिग बॉस च्या घरात कोणत्या प्रकारचे टास्क होतील हे देव सुद्धा सांगू शकत नाही, आज घरातील सदस्याना बिग बॉस ने एक नवीन आणि विचित्र असा टास्क देणार आहेत आणि हा टास्क सुशांत म्हणजेच सर्वांचे लाडके शेलार मामा सर्वाना समजाउन सांगणार आहेत, हा टास्क पाहून दर्शक नक्कीच तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही,

नवीन टास्क असा आहे की बिग बॉस ने एक एक करून प्रत्येकाला सीक्रेट रूम मधे बोलुउन त्याना शेजारी ठेवलेल्या बॉक्स पैकी एक बॉक्स निवडायला सांगितले आणि प्रत्येक बॉक्स मधे अशी एक वस्तू होती की ज्यामुळे घरातील सदस्यांचे तीन विभागात विभाज होणार आहे.

या टास्क मधे घरातील काही सदस्य खूनी असणार आहेन तर काही गुप्तहेर आणि उरलेले बाकीचे सामन्य नागरिक. जो सदस्य खूनी असणार आहे त्याने घरामधे खून करायचे आहे….. घाबरू नका हे खून शारीरिक नसून सांकेतिक असणार आहे. आजच्या या टास्क मधे जुई गडकरी ही एका सामन्या माणसाच्या भूनिकेत असणार आहे आणि आज तिचा खून पण होऊ शकतो, तर आजचा हा मर्डर मिस्त्रि खेळ पाहण्यासाठी अजिबात विसरू नका. पाहत राहा बिग्ग बॉस मराठी सीज़न १ फक़त कलर्स मराठी वर.