भारतातला सर्वात स्वस्त मोबाईल फोन: VIVA V1

viva-v1-mobile

मोबाईल कंपनी वीवानं भारतीय बाजारात VIVA V1 हा फोन भारतातला सगळ्यात स्वस्त फोन असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. वीवा ही एक स्टार्टअप कंपनी असून त्यांनी व्हिवा V1 हा पहिलाच फिचर फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत फक्त ३४९ रुपये एवढी आहे.

फोनचे फिचर्स
१.४४ इंचाचा मोनोक्राम डिस्प्ले
सिंगल सिम, २जी नेटवर्क सपोर्ट
एसएमएस
फोनबूक
कॅलक्युलेटर
कॅलेंडर
महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये सर्वात लोकप्रिय स्नेक गेमही देण्यात आला आहे.